¡Sorpréndeme!

Isha Keskar & Rishi Saxena Complete 4 Years Of Relationship | ईशा - ऋषीच्या नात्याला चार वर्ष पूर्ण

2021-08-24 3 Dailymotion

'जय मल्हार' मालिकेतील बानू या भूमिकेने लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री म्हणजेच ईशा केसकर आणि 'काहे दिया परदेस' मालिकेतील शिव अर्थात अभिनेता ऋषी सक्सेना हे कपल सोशल मिडियावर बरीच चर्चेत असते. ईशा-ऋषी हे कपल सोशल मिडियावरील हिट ठरलेली जोडी आहे. त्यांचे हे प्रेम जगजाहिर आहे. नुकतेच त्यांच्या रिलेशनशिपला चार वर्षे पूर्ण झाली आहेत.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #IshaKeskar #RishiSaxena
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber